पुणे जानेवारी १७, २०२३: माननीयपंतप्रधानमोदींच्यामेकइनइंडियाच्याव्हिजनशीसंरेखित(स्वाावलंबी भारत) यांच्यानश्याकी संलग्नइ राहत भारतातील आघाडीचा कंझ्युमर ड्यूरेबल्सख ब्रॅण्डस एलजी इलेक्ट्रॉ निक्सय इंडियाने त्यां च्यान पुणे उत्पाघदन प्लांमटमध्येत साइड बाय साइड रेफ्रिजेरेटर्सच्याe स्था्निक उत्पानदन केंद्राचे उद्घाटन केले. एलजी इलेक्ट्रॉदनिक्साच्याल ग्लो बल रेफ्रिजेरेटरचे अध्यक्ष ह्यून उक ली, एलजी इलेक्ट्रॉ निक्स इंडियाचे व्यनवस्थांपकीय संचालक श्री. हॉंग जू जिओन, एलजी इलेक्ट्रॉननिक्सइ इंडियाच्याटहोम अप्लाेयन्सेस अॅण्डस एअर कंडिशनर्सचे संचालक श्री. ह्यूंग सब जीआणि इतर वरिष्ठत मान्यंवरांच्याि उपस्थितीत या नवीन केंद्राचे उद्घाटन करण्या त आले. जवळपास 200 कोटी रूपयांच्यां गुंतवणूकीसह नवीन केंद्रामध्येन प्रगत तंत्रज्ञान व मशिनरीज आहेत. हे नवीन केंद्र डबल-डोअर व सिंगल-डोअर रेफ्रिजेरेटर्ससोबत साइड-बाय-साइड रेफ्रिजेरेटर्स उत्पासदित करण्याकसाठी सज्जा आहे.
रांजणगाव, पुणे येथे स्थित हे नवीन केंद्र ५२.८ एकर जागेवर पसरलेले आहे. 200 हजाराहून अधिक साइड बाय साइड रेफ्रिजेरेटर युनिट्सच्या वार्षिक उत्पा.दन क्षमतेसह हे उत्पाेदन विस्ताारीकरण ग्राहकांच्याट वाढत्या् मागणीची पूर्तता करण्या मध्येा आणि भारतीय बाजारपेठेतील कंपनीचा पोर्टफोलिओ विस्ता्रित करण्यायमध्येउ महत्त्वाची भूमिका बजावेल. होम अप्ला यन्सेकस श्रेणीमधील बाजारपेठ अग्रणी म्हाणून कंपनीचे स्थाान अधिक दृढ करत हा उपक्रम ब्रॅण्डवच्याे उत्पाीदन लीडरशीपला अधिक चालना देईल. पुण्यानतील प्लां ट टीव्हीे, वॉशिंग मशिन्सा, एसी व मॉनिटर्स देखील उत्पारदित करतो.
या उद्घाटनाबाबत बोलताना एलजी इलेक्ट्रॉ्निक्सध इंडियाचे व्यंवस्थाेपकीय संचालक हॉंग जू जिओन म्हबणाले, ‘’२५ वर्षांहून अधिक काळ भारतीय बाजारपेठेत आमच्या उपस्थितीसहआम्ही सतत लाखो समाधानी ग्राहकांना सेवा दिली आहे. स्थानिकीकरण हा एक महत्त्वाचा बदल आहे, कारण आम्ही भारतीयांच्यास अभिप्रायाच्यास आधारावर उत्पादने सतत विकसित केली आहेत. माननीय पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाच्या दृष्टीथकोनाप्रती आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. गेल्या वर्षी आम्ही नोएडा उत्पादन प्लांिटमध्ये भारतात विंडोज इन्व्हर्टर एसीचे उत्पादन सुरू केले, या वर्षी आम्ही पुण्यातील उत्पादन प्लां टमध्ये भारतात साइड बाय साइड रेफ्रिजरेटरचे उत्पादन सुरू करत आहोत, दरवर्षी आम्ही आमच्या स्थानिक उत्पादन ऑपरेशन्सचा विस्तार करत आहोत. आमचे कुशल कामगार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासहआम्हाला आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याशची आशा आहे. आम्ही या उत्पादन केंद्राच्याे उभारणीसाठी जवळपास 200कोटी रूपयांची गुंतवणूक करत आहोत आणि आमच्या स्थानिक कामकाजाला सतत प्रबळ करणार आहोत. हे विस्तारीकरण आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. भारताला एक मजबूत उत्पादन केंद्र बनवण्याचाएलजी इलेक्ट्रॉनिक्सला पूर्ण विश्वास आहे.’’